-
संघटनेचे सभासदत्व हे पाच वर्षाच राहील मुदत संपले नंतर पुन्हा नविन सभात्तद फॉर्म व सभासद की भरावी लागेल.
-
संघटना ही आपला हक्क मिळविण्यासाठी व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी न्याय्य मागनि लढेल.
-
सभासदावर कुठलीही चुक नसतांना अन्याय झाल्यास संघटना त्यांची बाजूने न्याय मागनि लढेल.
-
सभासद आपले नियोजित काम करण्यास कुचराई करत असेल तर संघटना सभासदाचे सभासदत्व कायमचे रद्द करेल.
-
संघटनेच्या मासिक मीटिंगला किंवा मोर्चाला सलग २ वेळा विनापरवानगी गैरहजर राहील्यास सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल.
-
संघटनेच्या निर्णयाशी किंवा कामाशी आपण सहमत नसाल तर ते आपण केवळ आपल्या बैठकीमध्ये किंवा संबंधित संघटनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून आपले म्हणने मांडावे.
-
आपणास असणारी अडचण लेखी स्वरुपात संघटनेच्या समोर किया मीटिंग बैठकमध्ये मांडावी.
-
सभात्तद हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी वैयक्तिकरित्या लढत असेल तर त्याची कुठलीही वैयक्तिक जबाबदारी ही संघटनेवर राहणार नाही.
-
संघटनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहूनय सभासदाला सभासदत्व देण्यात येईल.
वरील सर्व नियम, अटी व शती भी काळजीपूर्वक वाचल्या असून स्था मला मान्य आहेत.