महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती सदस्य नोंदणी अर्ज

आमच्या पक्षाचे अधिकृत सदस्य होण्यासाठी खालील अर्ज भरावा. तुमचा सहभाग आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळते.

प्राथमिक सभासद नोंदणी अर्ज

    मुळ गावचा पत्ताः

    मी याद्वारे जाहीर करतो/करते की, महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती संघटनेत प्रवेश मिळाल्यास एक निष्ठेने तन-मन धनाने काम करीन व संघटनेतील विरोधातील कारवाईत सहभागी होणार नाही. संघटनेचा व्हिप शिरसावंद मानीन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा विचारांना तडा जाऊ देणार नाही असे झाल्यास संघटनेच्या प्रमुखांनी माझ्या विरोधात निलंबनाची कारवाई केल्यास संघटना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी करणार नाही.

    अटी व शर्ती पहा
    1. संघटनेचे सभासदत्व हे पाच वर्षाच राहील मुदत संपले नंतर पुन्हा नविन सभात्तद फॉर्म व सभासद की भरावी लागेल.

    2. संघटना ही आपला हक्क मिळविण्यासाठी व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी न्याय्य मागनि लढेल.

    3. सभासदावर कुठलीही चुक नसतांना अन्याय झाल्यास संघटना त्यांची बाजूने न्याय मागनि लढेल.

    4. सभासद आपले नियोजित काम करण्यास कुचराई करत असेल तर संघटना सभासदाचे सभासदत्व कायमचे रद्द करेल.

    5. संघटनेच्या मासिक मीटिंगला किंवा मोर्चाला सलग २ वेळा विनापरवानगी गैरहजर राहील्यास सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल.

    6. संघटनेच्या निर्णयाशी किंवा कामाशी आपण सहमत नसाल तर ते आपण केवळ आपल्या बैठकीमध्ये किंवा संबंधित संघटनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून आपले म्हणने मांडावे.

    7. आपणास असणारी अडचण लेखी स्वरुपात संघटनेच्या समोर किया मीटिंग बैठकमध्ये मांडावी.

    8. सभात्तद हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी वैयक्तिकरित्या लढत असेल तर त्याची कुठलीही वैयक्तिक जबाबदारी ही संघटनेवर राहणार नाही.

    9. संघटनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहूनय सभासदाला सभासदत्व देण्यात येईल.
      वरील सर्व नियम, अटी व शती भी काळजीपूर्वक वाचल्या असून स्था मला मान्य आहेत.